
Uday Kotak: देशाची आर्थिक राजधानी मुंबई सध्या रिअल इस्टेटच्या बाबतीत चर्चेत आहे. बॉलीवूड सेलिब्रिटींपासून ते उद्योगपतींपर्यंत सर्व लोक प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत आहेत. आता देशातील सर्वात श्रीमंत बँकर उदय कोटक यांनीही मुंबईत मालमत्ता खरेदी केली आहे. कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबाने मुंबईत केवळ एक अपार्टमेंटच नाही तर संपूर्ण इमारत खरेदी केली आहे.