Stock Market Opening: शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 572 अंकांनी घसरला, कोणत्या शेअर्समध्ये झाली विक्री?

Stock Market Opening Today: आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. सेन्सेक्स 532 अंकांनी घसरून 76,882 वर, निफ्टी 178 अंकांनी घसरून 23,341 वर, बँक निफ्टी 386 अंकांनी घसरून 51,178 वर उघडला.
Stock Market
Stock Market Sakal
Updated on: 

Stock Market Opening Today: आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. सेन्सेक्स 532 अंकांनी घसरून 76,882 वर, निफ्टी 178 अंकांनी घसरून 23,341 वर, बँक निफ्टी 386 अंकांनी घसरून 51,178 वर उघडला. जर आपण क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोललो तर, मेटल निर्देशांकात सर्वाधिक विक्री दिसून आली आहे.

आज एफएमसीजी आणि रियल्टी क्षेत्र वगळता सर्वत्र विक्री होताना दिसत आहे. बाजारातील या अचानक झालेल्या घसरणीने रिकव्हरी सुरू होण्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Stock Market Today
Stock Market OpeningSakal
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com