dhing tang
sakal
दादू : (बेधडक फोन लावत) गुर्रर्र…आहेत का महाराष्ट्राचे तारणहार घरात?
सदू : (थंडपणाने) नसायला काय झालं? मी तरी कुठं घराबाहेर जातो?
दादू : (खुशीत) उगीचच हिंडत बसण्यात काहीही अर्थ नाही! आपण का रिकामटेकडे आहोत? कित्ती कामं असतात…
सदू : (हातातली ब्ल्यू प्रिंट न्याहाळत) मुंबईतल्या पार्किंग समस्येला सध्या मी हात घातलाय!