ढिंग टांग : वांडरांचा धुमाकूळ..!

शिवाजी पार्कात रविवारी माकडांच्या टोळ्यांचा धुमाकूळ; घराघरांत घुसून खाणाखुणांची लूट, सदू-दादूंच्या संवादातून उलगडला विनोदी गोंधळ
People have urged the authorities to take immediate measures to control the monkey menace in the locality.

People have urged the authorities to take immediate measures to control the monkey menace in the locality.

Sakal

Updated on

दादू : (काळजीपोटी फोन करत) हल्लो...कोण बोलतंय?

सदू : (घाईघाईत फोन उचलत) मीच बोलतोय, दादूराया! काही अर्जंट असेल तरच बोल! मी जरा कामात आहे...

दादू : (काळजीच्या सुरात) मघापासून मी आठ फोन केले, एकदाही उचलला नाहीस! मला काळजी वाटली! पण नववा फोन बरोब्बर उचललास! नऊचं किती आकर्षण आहे तुला!!

सदू : (चुळबुळत) आपण नंतर बोलू या का? मी जरा बिझी आहे...

दादू : (झटकून टाकत) हॅ:! रविवारी तू कसला बिझी? आज मस्त सण्डे आहे, काहीतरी बेत असणार!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com