सातारा जिल्ह्यात मृत्युसत्र सुरुच, कऱ्हाड तालुक्यातील कोपरा कोपऱ्यात कोरोनाचा शिरकाव

सातारा जिल्ह्यात मृत्युसत्र सुरुच, कऱ्हाड तालुक्यातील कोपरा कोपऱ्यात कोरोनाचा शिरकाव

सातारा : सातारा जिल्ह्यात एकूण 261 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच सर्वाधिक पाच  बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल सोनवणे यांनी दिली. आज (बुधवार) पुन्हा कराड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
कऱ्हाडात व्हेंटिलेटरचा तुटवडा  

कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्यांमध्ये कराड तालुक्यातील गोंदी येथील 35 वर्षीय पुरुष, चोरे येथील 45, 34 वर्षीय पुरुष, कराड येथील वर्षीय 42, 30 वर्षीय पुरुष, 47, जाखीनवाडी  येथील 45 वर्षीय महिला, कराड येथील 18 वर्षीय वर्षीय महिला, 18 वर्षाचा पुरुष, 8 वर्षाचा मुलगा, 30 वर्षाची महिला,  5 वर्षाची मुलगी, 5 वर्षाचा मुलगा, रविवार पेठ, कराड येथील 70 वर्षीय महिला, कराड येथील 69 वर्षीय महिला, गोवारे रोड, कृष्णा कॅनॉल कराड येथील 65 वर्षीय महिला, संगम हॉटेल जवळ, कराड येथील 27 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 32 वर्षीय पुरुष, कराड येथील 46 वर्षीय महिला, रविवार पेठ कराड येथील 37 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, कराड येथील 32 वर्षीय महिला, सोमवार पेठ कराड येथील 49 वर्षीय पुरुष, नारायणवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, वसंतगड येथील 70 वर्षीय पुरुष, चिखली मारल येथील  51 वर्षीय पुरुष, कराड येथील 35 वर्षीय पुरुष, टाकेवस्ती  चचेगाव येथील 32 वर्षीय महिला, सैदापूर येथील 52 वर्षीय पुरुष, 72 वर्षीय महिला, टेंभू येथील 32 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, वडगाव येथील 40, 27  वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, टेंभू येथील 30 वर्षीय पुरुष,धनगरवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 30 वर्षीय पुरुष, कुंभार गल्ली, कराड येथील 37 वर्षीय महिला, गोळेश्वर येथील 25 ,33 वर्षीय पुरुष, कराड येथील 61 वर्षी पुरुष, कालवडे येथील 24 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील 29 वर्षीय महिला, मनव येथील 26 वर्षीय पुरुष, रविावार पेठ येथील 52 वर्षीय महिला, वडगाव येथील 70 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 42 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 35 वर्षीय  पुरुष, टेंभू येथील 25 वर्षीय पुरुष, वडगाव उंब्रज येथील 35 वर्षीय महिला,शनिवार पेठ कराड येथील 65 वर्षीय पुरुष, वडगाव उंब्रज येथील 30 वर्षीय महिला, 2 वर्षाचा बालक, 6 वर्षाचा बालक, काझीवाडा येथील 24 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 47, 68, 48 पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 37 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 16 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 44 वर्षीय महिला, मंगळवार पेठ कराड येथील 46 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 29 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील 50, 30 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 33 वर्षीय पुरुष, 1, 3 वर्षाचे बालक, शनिवार पेठ येथील 26 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 49 वर्षीय महिला, शनिवार पेठ येथील 9 वर्षाचा मुलगा, 53 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ कराड येथील 34 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 45 वर्षीय पुरुष,ओंड येथील 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

आमीर खानसह या बॉलीवूड कलाकारांच्या संपर्कात होती रिया चक्रवर्ती

आंतवडी येथील 50 वर्षीय पुरुष, कराड येथील 72 वर्षीय पुरुष, वंडोली निलेश्वर येथील 32, 57 वर्षीय पुरुष, 24, 65 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ कराड येथील 45 वर्षीय पुरुष, वसंतगड येथील 60 वर्षीय पुरुष, 8 वर्षाचा मुलगा, शामगाव येथील 60 वर्षीय पुरुष, खोलेवाडी येथील 19 वर्षीय पुरुष, नारायणवाडी येथील 45 वर्षी पुरुष, काले येथील 32 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ कराड येथील 48 वर्षीय महिला, मुंडे येथील 40 वर्षीय पुरुष, घारगेवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, सुपने येथ्ंील 29 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील 50, 70 वर्षीय महिला, सुपने येथील 25 वर्षीय पुरुष, ओंड येथील 65 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 30 वर्षाची पुरुष, कराड येथील 15 वर्षाची महिला, 67, 83, 11, 42 वर्षाचा पुरुष, सुपने येथील 41 वर्षीय पुरुष, कराड येथील 65 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील 38 वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील 38 वर्षीय महिला, 67 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ येथील 67 वर्षीय पुरुष, कार्वे नाका येथील 67 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 67 वर्षीय महिला, काशेगाव येथील 56 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ येथील 40 वर्षीय महिला, बनवडी येथील 65 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 63, 55 वर्षीय महिला, गुरुवार पेठ, कराड येथील 40 वर्षीय पुरुष, रविावार पेठ येथील 78 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 2 वर्षाची बालिका, 40 वर्षाचा पुरुष, शनिवार पेठ येथील 68 वर्षीय पुरुष, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 6, 7 वर्षाचा मुलगा, 65 वर्षीय महिला, 46 वर्षाचा पुरुषाचा समावेश आहे.

माजी रणजीपटू, कोल्हापूर संघांचे अष्टपैलू, डावखुरे खेळाडू ध्रुव केळवकर यांचे निधन   

पाटण तालुक्यातील मारुल हवेली येथील 61 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला,  30 वर्षाची महिला, 10, 8, 4 वर्षाचा बालक,  सुर्याचीवाडी येथील 35 वर्षीय महिला, 18, 16, 56,  वर्षाचा पुरुष,पाटण येथील  47, 86, 23 वर्षीय पुरुष, 80  वर्षीय महिला, 45, 25 वर्षीय महिला,वाजेगाव मारुल येथील 72 वर्षीय महिला, पाटण येथील 69 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी येथील 56 वर्षीय पुरुष, पाटण येथील 47, 86 वर्षीय पुरुष, 80 वर्षीय महिला, मारुल हवेली येथील 50, 35वर्षीय महिला, 18 वर्षाचा पुरुष नाडे येथील 36 वर्षीय पुरुष, पाटण येथील 68,  वर्षीय पुरुष, 70, 52, 22 वर्षीय महिला, पापर्डे येथील 53 वर्षीय पुरुषचा समावेश आहे.

राष्ट्रवादीच्या कट्टर नेत्याची 'या' निवडणुकीतून माघार; स्वतः केले जाहीर

वाई तालुक्यातील शाहबाग येथील 59 वर्षीय पुरुष, 57 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील वर्षीय 38 वर्षीय पुरुष, व्याजवाडी येथील वर्षीय 65  पुरुष, वाई येथील 30 वर्षीय पुरुष, उडतारे येथील 60 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील काशीळ येथील 39 पुरुष, वाढे येथील 48 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, सातारा येथील 35, 49 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील 40 वर्षीय महिला, अतित येथील 30 वर्षीय पुरुष, वळसे येथील 41 वर्षीय पुरुष, सोनापूर येथील 60 वर्षीय पुरुष, गडकर आळी सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, चिमणपुरा पेठ, सातारा येथील 35 वर्षीय पुरुष, न्यु सीव्हील कॉलनी, सातारा येथील 53 वर्षीय पुरुष, तामजाईनगर सातारा येथील 42 वर्षीय महिला, 13 वर्षाचा बालक, विकासनगर, सातारा यैथील 17 वर्षीय महिला, कारंडवाडी येथील 60 वर्षीय महिला, गोडोली, सातारा येथील 38 वर्षीय पुरुष, सासपडे येथील 38 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 13 वर्षाचा युवक, 40 वर्षाची महिला, करंजे पेठ येथील 30, 49 वर्षाचा पुरुष, जानकर कॉलनी येथील 30 वर्षीय महिला, करंजे पेठ येथील 34 वर्षीय महिला, सत्यनगर येथील 34, 39, 13, 8 वर्षीय महिला,  71 वर्षीय पुरुषचा समावेश आहे.

राजेश टाेपेंची सिव्हिलला क्लिन चीट; डॉ. अमोद गडीकरांची गच्छंती

फलटण तालुक्यातील गिरवी येथील 50 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, फलटण येथील 31, 23 वर्षी पुरुष, फलटण येथील 70 वर्षीय पुरुष, निरगुडी येथील 32 वर्षीय पुरुष, मालोजीनगर जवळ फलटण येथील 54 वर्षीय पुरुष, फलटण येथील 33 वर्षीय पुरुष, रविवार पेठ फलटण येथील 65 वर्षीय महिला, विडणी येथील 31 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला, कोरेगाव तालुक्यातील नडवाल येथील 10 वर्षीय मुलगा, 46 वर्षीय महिला, सोळशी येथील 39 वर्षीय पुरुष, रहिमतपूर येथील 35, 25 वर्षाची महिला, 1 वर्षाचा बालक,  रहिमपूर येथील 35 वर्षीय महिला,   खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील  42, 23 वर्षीय पुरुष, लोणंद येथील 25 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला, पाडळी येथील 45 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 31 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील म्हसवड येथील 35 वर्षीय पुरुष, भालवडी येथील 38 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर तालुक्यातील महोल्ला स्कूल महाबळेश्वर येथील 51 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील मायणी येथील 27 वर्षीय पुरुष, वडूज येथील 46 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, जावली तालुक्यातील जावली येथील 65 वर्षीय महिला, वाळवा येथील 23 वर्षीय महिला, 11 वर्षाची मुलीचा समावेश आहे.

हॉटस्पॉट कराडमध्ये रस्त्यावर वाढदिवस 17 युवकांची उचलबांगडी; बेजबाबदारांना समज


दरम्यान क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात येथे कंधारवाडी (ता. कराड) येथील 55 वर्षीय पुरुषाचा, कराड येथील खासगी हॉस्पीटलमध्ये विठ्ठलनगर कराड येथील 51 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील 84 वर्षीय महिला व वाजेगाव (ता. पाटण) येथील 72 वर्षीय महिला तसेच कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे शनिवार पेठ, कराड येथील 30 वर्षीय पुरुषाचा असे एकूण पाच कोरोनाबाधितांतचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुनिल सोनवणे यांनी सांगितले.

कोरोना परवडला. पण... टोमणे नको; प्रवृत्ती खाेडण्यासाठी 'मनोबल' चे समुपदेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com