CM Eknath Shinde
CM Eknath Shindesakal

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

अचानक घडलेल्या या प्रकारामुळं बाका प्रसंग निर्माण होऊ शकला असता
Published on

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सातारा जिल्ह्यातील मूळ गाव दरे इथून हेलिकॉप्टरनं पुण्याकडं निघाले होते. पण खराब हवामानामुळं त्यांच्या हेलिकॉप्टरला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. यावेळी त्यांच्यासोबत स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, मंगेश चिवटे, विशेष कार्यकारी अधिकारी कवळे हे हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित होते. पण उड्डाणानंतर अचानक हवामान बदलल्यानं हेलिकॉप्टरचं दरे गावात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.साम टीव्हीच्या सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.

CM Eknath Shinde
Kamthi Vidhan Sabha: कामठीत भाजपची सत्ता मोडीत काढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न! कसं आहे मतांचं गणित?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com