Accident News : शिरवळ मार्गावर भीषण अपघात; मालट्रक-टेम्पोच्या धडकेत तिघे जागीच ठार

अपघातात आयशरमध्ये बसलेले तिघेजण जागीच ठार झाले असून धडकेत गाडीचा चक्काचूर झाला.
Accident News
Accident News esakal
Summary

साताऱ्याहून पुण्याला जात असलेला मालट्रक शिरवळमधील हायवेवर उभा होता.

Accident News : शिरवळ येथे बुधवारी रात्री मालट्रक आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात (Truck Tempo Accident) झाला. टायर पंचर झाले म्हणून उभ्या असणाऱ्या ट्रकला पाठीमागून येऊन आयशर टॅम्पोने जोराची धडक दिली.

Accident News
Kolhapur Politics : 'या' कारणावरून मंडलिक-मुश्रीफ गटात वाद; केसरकर म्हणाले, 'एका घरात अशी धुसफूस..'

साताऱ्याहून पुण्याला जात असलेला मालट्रक शिरवळमधील हायवेवर उभा होता. दरम्यान, आपल्या गाडीचे चाक बसवून झाल्यानंतर क्षणार्धात आयशर टेम्पोने भरधाव वेगात येऊन ट्रकला जोराची धडक दिली.

Accident News
Pusesawali Riots : पुसेसावळीत दंगल कोणी घडवली, खरे मास्टरमाईंड कोण? 'या' सहा जणांची नाव घेत पावसकरांचा मोठा गौप्यस्फोट

या अपघातात आयशरमध्ये बसलेले तिघेजण जागीच ठार झाले असून धडकेत गाडीचा चक्काचूर झाला आहे. यावेळी सुमारे तासभर पुण्याकडं जाणारी वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, पोलीस महासंचालक फुलारी व पोलीस अधीक्षक शेख यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पाहणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com