Cooler मधे करा ही 1 सेटिंग, कूलरचा पॉवर दुप्पट होऊन मिळेल थंड हवा

ही एक सेटिंग करून कूलरचा पॉवर दुप्पट होण्याबरोबरच हवासुद्धा थंड मिळेल
Cooler Setting
Cooler Settingesakal

Cooler Setting : उन्हाळ्याचे दिवस सुरु होताच प्रचंड उकाळ्याने जीव कासावीस होतो. अति उकाळ्याने कूलरचा पॉवरसुद्धा आपल्याला कमीच वाटतो. वर्षोवर्ष वापरलेला कूलर कमी हवा देतो म्हणून लोक नवी कूलरसुद्धा उन्हाळ्यात विकत घेतात. मात्र अनेक नवा कूलरसुद्धा हवी तशी थंडी हवा देत नाही. तेव्हा या सगळ्यांवर एक भारी उपाय आज आम्ही सांगणार आहोत. ही एक सेटिंग करून कूलरचा पावर दुप्पट होण्याबरोबरच हवासुद्धा थंड मिळेल.

सगळ्या आधी कूलरची खस बदला

कूलरची खस सगळ्यात महत्वाची असते. कारण ती जर का जुनी झाली असेल तर तुमचा कूलर थंड हवा देणार नाही. जेव्हा पंपद्वारे वर येणार पाणी खसमधे जातं तेव्हा कूलर थंड हवा देतो.

कूलर पंप

कूलरमधे वापरवला जाणारा पंपं साधारण एक वर्ष चालतो. तेव्हा उन्हाळ्याच्या सीजनला सुरुवात होताच नवा पंप विकत घ्यायला हवा. बाजारात नवा पंप तुम्हाला २००-३०० रुपयांत सहज उपलब्ध मिळेल. तुमच्या पंपचा पावर ठरवतो की कूलर किती थंड हवा तुम्हाला देऊ शकतो.

Cooler Setting
Room Cooler : उन्हाळ्यात घर ठेवा थंड, कमी किंमतीत घेवून जा हे '3' एअर कूलर; पाहा डिटेल्स

डिप क्लीनिंग

उन्हाळा येताच कूलरची सगळ्यात आधी डिप क्लिनींग करा. कूलरमधे असलेला सगळा कचरा काढून कूलर अगदी स्वच्छ करा. त्यानंतर काही वेळ कूलर उन्हात ठेवा. यामुळे आत असलेले बॅक्टेरिया नष्ट होतात. (summer)

Cooler Setting
Best Cooler: पंख्यापेक्षाही स्वस्त कूलर, ऑन करताच देईल बर्फासारखं थंड फिल; लगेच चेक करा खासियत

मेन फॅनची सर्व्हिसिंग करा

मेन फॅनची सर्व्हिसिंग कायम करायला हवी. मात्र बरेच लोक ते करत नाही. मात्र तुम्ही फॅनची सर्व्हिसिंग करत नसाल तर तुमचा कूलर तुम्हाला हवी तशी थंड हवा देणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com