Shubhanshu Shukla : दीड वर्षानंतर घरी आले अंतराळवीर शुभांशू शुक्ला; गावात जंगी स्वागत अन् लहान मुलांनी दिलं खास गिफ्ट, पाहा व्हिडिओ

Video Shubhanshu Shukla back to hometown lucknow : अंतराळवीर शुभांशू शुक्ला तब्बल दीड वर्षानंतर त्यांच्या गावी लखनौला परतले आहेत. त्यांच्या स्पेस मिशननंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
Indian Astronaut Shubhanshu Shukla Honored in Lucknow After ISS Mission
Indian Astronaut Shubhanshu Shukla Honored in Lucknow After ISS Missionesakal
Updated on
Summary
  • शुभांशु शुक्ला यांनी ॲक्सिऑम मिशन 4 द्वारे ISS वर पहिले भारतीय अंतराळवीर म्हणून इतिहास रचला.

  • लखनौत परतल्यानंतर त्यांचे कुटुंब, समर्थक आणि उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी स्वागत केले.

  • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्ला यांच्या यशाचे कौतुक केले.

Shubhanshu Shukla Video : भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) ऐतिहासिक 20 दिवसांची मोहीम पूर्ण करून लखनौत परतल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून ISS वर पोहोचलेल्या शुभांशु यांनी ॲक्सिऑम मिशन 4 अंतर्गत 26 जूनला नासाच्या केनेडी अंतराळ केंद्रातून उड्डाण केले होते. इस्रो आणि खासगी अंतराळ कंपनी ॲक्सिऑम स्पेस यांच्या सहकार्याने आयोजित या मोहिमेने भारताच्या अंतराळ संशोधनात नवा अध्याय लिहिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com