Tahawwur Rana: कसाब नंतर आता तहव्वूर राणालाही....; मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंडच्या प्रत्यार्पणावर पाकिस्ताननं दिली प्रतिक्रिया

Tahawwur Rana: ६४ वर्षीय तहव्वूर राणा हा मूळचा पाकिस्तानी नागरिक असून सध्या त्याच्याकडं कॅनडाचं नागरिकत्व आहे. तहव्वूर राणा यानं यापूर्वी पाकिस्तानी लष्करामध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलं आहे.
Tahawwur Rana Extradited to India
Tahawwur Rana Extradited to IndiaEsakal
Updated on

Tahawwur Rana: मुंबई हल्ल्याचा (26/11) मास्टरमाईंड तहव्वूर राणा याचं प्रत्यार्पण झालं असून अमेरिकेनं त्याला भारताकडं सोपवलं आहे. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानातील दहशतवादी गटांचा हात असल्याचं कसाबच्या प्रकरणात सिद्ध झालं आहे. त्यामुळं राणा आता या हल्ल्याबाबत आणखी काय खुलासे करतो हे महत्वाचं असणार आहे. दरम्यान, पाकिस्ताननं देखील तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Tahawwur Rana Extradited to India
तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण सोपं नाही, अमेरिकेच्या अनेक अटी; खर्चही मोठा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com