Gram Panchayat Election Results 2022 : धुळे जिल्ह्यात 17 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा

Gram Panchayat Election Results Devendra Fadnavis BJP
Gram Panchayat Election Results Devendra Fadnavis BJP esakal

Gram Panchayat Election Results 2022 : राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान पार पडलं. या ग्रामपंचायतींचा मंगळवारी (ता. 20) निकाल आहे. ग्रामपंचायत उमेदवारांची उत्सूकता शिगेला पोचली आहे. ग्रामपंचायत निवडणूकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली असून अनेक ठिकाणी निवडणूकांचे हायव्हॉल्टेज सामने होताना पाहायला मिळत आहेत. धुळे जिल्ह्यात 17 ग्रामपंचायतींवर भाजपने आपला झेंडा फडकविला आहे. चला तर पाहूया या कोणत्या ग्रामपंचायती आहेत अन् यासह जिल्ह्यातील पुढील निकाल जाणून घेऊया...

Gram Panchayat Election Results Devendra Fadnavis BJP
Gram Panchayat Election Result : जिल्ह्यात BJPची सरशी झाल्याचा पंकजांचा दावा; पण परळीत...

या ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा

खंबाळे : सतीबाई आसाराम पावरा

वाघाडी : किशोर विठ्ठल माळी

करवंद : हिरामण हुला भिल

वरझडी : दिलीप संभू पावरा

मांजरोद : गोजरबाई श्रावण भिल

अर्थे बुद्रुक : मनीषा मनोहर पाटील

अर्थे खुर्द : वंदना दीपक गुजर

अजंदे बुद्रुक : तुळसाबाई श्यामराव भिल

हाडाखेड : सुरेश अत्तरसिंह पावरा

Gram Panchayat Election Results Devendra Fadnavis BJP
Gram Panchayat Election Result : चिठ्ठी काढणाऱ्या मुलाचे विजयी उमेदवाराने धरले पाय!

थाळनेर : मेघा संदीप पाटील

अजनाड : दरबार गंगाराम जाधव

महादेव दोंदवाडे : संगीता किसन पावरा

तऱ्हाडकसबे : महेश अरुण सावळे

खर्दे पाथर्डे : सुशीला काशिनाथ भिल

तोंदे : राहुल रुपसिंह चौधरी

हिसाळे : उत्तम माला पावरा

बोराडी : सुखदेव खुमान भिल (बिनविरोध)

या सर्व ग्रामपंचायती धुळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यातील आहेत. यासह जिल्ह्यातील पुढील निकाल पाहूया

Gram Panchayat Election Results Devendra Fadnavis BJP
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निकालांत आपल्याला रेकॉर्डब्रेक जागा मिळतील; फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

बोरकुंडा : उद्योजक बाळासाहेब भदाणे पुरस्कृत पॅनलला बहुमताने विजयी झाले असून सरपंचपदी सुनिता भदाणे आठशे मतांनी विजयी झाल्या.

कासारे : थेट सरपंचपदी माजी सरपंच विशाल देसले यांच्या पत्नी सुवर्णा देसले विजयी झाल्या आहेत.

भाडणे : थेट सरपंचपदी अजय सोनवणे विजयी.

धनूरच्या : सरपंचपदी महाविकासआघाडीचे चेतन शिंदे विजयी.

नगाव : सरपंचपदी ज्ञानज्योती भदाणे सलग दुसर्‍यांना लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत यासह त्यांच्या पॅनल ने सर्व जागाही राखल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com