Nashik Water Crisis : सिडकोत हजारो लिटर पाण्याची दररोज नासाडी
Daily Water Wastage in Cidco : दररोज हजारो लिटर पाणी सिडकोतील अनेक भागांतून वाहत असल्यामुळे मोठा अपव्यय होत असल्याचे विदारक चित्र सध्या बघायला मिळत आहे.
नाशिक- नाशिक शहरात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असला तरीही अनेक भागांत पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद््भवत आहे. त्यामुळे सिडको परिसरात कायमच पाण्याचा ठणठणाट असतो.