Nashik Naresh Karda: नरेश कारडांच्या कोठडीत रविवारपर्यंत वाढ

Naresh Karda custody extended till Sunday nashik fraud crime news
Naresh Karda custody extended till Sunday nashik fraud crime news esakal

Nashik Naresh Karda : बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्या कोठडीत रविवार (ता.५) पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधातील तक्रारदारांची संख्या ७० पर्यंत पोहोचली आहे. (Naresh Karda custody extended till Sunday nashik fraud crime news)

कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांना आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तीन दिवसीय पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी कारडा यांना शुक्रवारी (ता.३) न्यायालयात हजर केले.

Naresh Karda custody extended till Sunday nashik fraud crime news
Nashik Fraud: प्रशांत,अपूर्व व अद्वैय हिरे यांच्याकडून फसवणूक; खोटे कागदपत्रे दाखल करून कर्मचाऱ्यांची भरती

न्यायालयाने गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळत कारडांच्या पोलिस कोठडीत रविवार (ता.५) पर्यंत वाढ केली.

Naresh Karda custody extended till Sunday nashik fraud crime news
Nashik Fraud Crime : सव्वा कोटीच्या फसवणूकप्रकरणी बिल्डर नरेश कारडा यांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com