अमरावती येथे वादातून युवकाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

अमरावतीः परतवाडा मार्गवरील वलगाव जवळील असोरिया पेट्रोल पंपा समोर 4 ते 5 युवकांनी हेल्थ सेंटरच्या वादातून धारदार शस्ञाने वार करून पप्पू बिल्डर उर्फ नावेद इक़बाल बॉडी (रा. छायानगर) यांची  हत्या केली.

पप्पू यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहे. शहरातील संवेदनशील भागात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिस  आयुक्तांनी अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: amravati news youth killed in amravati