

Bhendwal forecast predicts rainfall agriculture and political climate in India
Esakal
भेंडवळच्या घट मांडणीचा अंदाज आज सूर्योदयाला समोर आला.३७० वर्षांपासूनची ही परंपरा असून अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सूर्यास्ताला घटमांडणी करण्यात आली होती. या घटमांडणीचे आज सूर्योदयावेळी निरीक्षण केल्यानंतर आगामी वर्षातील पीक पाणी, पाऊस, राजकीय आणि देशाच्या संरक्षण स्थितीबद्दल अंदाज जाहीर केला गेला. यावेळी भेंडवळसह मराठवाडा, खान्देश आणि मध्य प्रदेशातील शेतकरी आले होते. Bhendwal Ghatmandani Predictions Announced for Rain Crops and Politics