Vidhan Parishad Election : महायुतीत ‘ऑल इज वेल’चा दावा; पण उमेदवारी अर्जावेळी दोन मंत्री, प्रमुख नेते अन् जिल्हाध्यक्ष अनुपस्थित, कारण काय?

Dushyant Chaturvedi Files Nomination Amid Political Buzz : महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून दुष्यंत चतुर्वेदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र,. यावेळी पदाधिकारी अनुपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
Dushyant Chaturvedi Files Nomination Amid Political Buzz

Dushyant Chaturvedi Files Nomination Amid Political Buzz

esakal

Updated on

यवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील तीनही पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, अर्ज दाखल करताना प्रमुख मंत्री, नेते आणि जिल्हाध्यक्षांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे महायुतीत सर्व काही सुरळीत नसल्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com