disha salian मृत्यू, वडिलांच्या अफेअरवर वकील म्हणाले... । aditya thackeray ।

दिशा सालियन मृत्यूवर नवा अपडेट आला असून तिच्या मृत्यूचे नवे कारण सांगणारा दावा केला जातोय.

सुशांत सिह राजपुतची माजी मॅनेजर दिशा सालियन हत्या प्रकरण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच गाजलयं. अवघ्या पाच वर्षा नंतर हे प्रकरण उघडकिस आल्याचं कारण म्हणजे दिशाचे वडिल सतिश सालियन, सतिश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात याचीका दाखल करत सीबीआयकडे आरोपींच्या चौकशीची मागणी केली आहे. यावर नवा अपडेट आला असून तिच्या मृत्यूचे नवे कारण सांगत सतिश सालियनच्या वकिलांनी गणितच फिरवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com