आंदोलक आक्रमक, जंतर मंतरवर काय घडतंय? | Jantar Mantar | Abhijeet Dipake | sonam Wangchuk

Jantar Mantar Protest: नीट पेपर फुटीविरोधात देशभरातील तरुण जंतर मंतरवर एकवटले; मात्र आंदोलनाला परवानगी नसल्याने पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले

CJP Protest: नीट पेपर फी प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरु आहे. सोनम वांगचूक हे उपोषणालाही बसले होते. मात्र दिल्लीतील जंतर मंतर वरून पोलिसांनी उचलून सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलं. यानंतर आंदोलन चांगलंच पेटलं. अशात आज देशभरातील तरुण-तरुणी जंतर मंतरवर दाखल झाले. मात्र या आंदोलनाला परवानगी नसल्याने यावेळी जंतर मंतर तणवाचे वातावरण पहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com