शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुष्मा अंधारेंनी महायुती सरकारवर आपल्या कवितेच्या माध्यमातून टिका केल्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अंधारेंनी भाजपच्या सर्व सत्ताधारी नेत्यांवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच पक्षाच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्यावर कवितेच्या माध्यमातून टीकास्त्र सोडले आहे. तसंच कवितेच्या अखेर ‘बुरा ना मानो होली है’ असं ही त्या म्हणतायत... अंधारेंची कविता ऐकण्यासाठी पहा सविस्तर व्हिडिओ...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.