Viral Satya : आता मिळणार तिखट टोमॅटो? (Video)

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 September 2019

तिखट मिरचीप्रमाणेच आता तिखट टॉमेटो मिळणार आहे. टॉमेटोमध्ये कॅपसाईसिनॉइड्स असतं. हेच तत्त्व मिरचीला तिखट बनवतं. त्यामुळं टॉमेचोही तिखट होऊ शकतो असा दाव करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर लॅबमध्ये मासेही तयार करणं शक्य असल्याचं बोललं जात आहे.

आपल्या जेवणात टॉमेटो खातो. आंबटगोड अशी टॉमेटोची चव असते. पण, आता तिखट चवीचाही टॉमेटो मिळणार आहे. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण लवकरच आता मार्केटमध्ये तिखट टॉमेटो उपलब्ध होईल असा दावा करण्यात आला आहे.

तिखट मिरचीप्रमाणेच आता तिखट टॉमेटो मिळणार आहे. टॉमेटोमध्ये कॅपसाईसिनॉइड्स असतं. हेच तत्त्व मिरचीला तिखट बनवतं. त्यामुळं टॉमेचोही तिखट होऊ शकतो असा दाव करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर लॅबमध्ये मासेही तयार करणं शक्य असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा दावा कितपत खरा आहे...खरंच तिखट टॉमेटो तयार करणं शक्य आहे का...? याबद्दल अधिक माहिती एक्सपर्टकडून जाणून घेतली.

टोमॅटोमध्ये तिखटपणा निर्माण करण्याचे जनुकं असतात
टोमॅटोचा इतिहास 1 कोटी 90 लाख वर्षं जुना आहे
टोमॅटोमध्येही काप्शशिनॉडाय आढळते, याचा कॅन्सरसाठी उपयोग होतो
असे संशोधन वेगवेगळ्या शेती उत्पादनावर असते

संशोधन अनेक प्रकारच्या उत्पादनावर केलं जातं...पण, हे मानवी शरीर स्वीकारेल का? हे आणखी संशोधनातून समोर येईल...यात व्यावहारिक दृष्टीकोन कसा असेल हे अजून स्पष्ट नाही...पण, आमच्या पडताळणीत आता तिखट टॉमेटो आणि लॅबमध्ये मासे बनवणं शक्य असल्याचा दावा सत्य ठरला.

संबंधित बातम्या :
Viral Satya : मशरूम खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी? (Video)
Viral Satya : सापांना जीवदान देणारा स्नेकमॅन! (Video)
Viral Satya : मोबाईलमुळे तरूणाईला जडतोय 'नोमोफोबिया' आजार? (Video)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral Satya now you will get sliced tomatoes