A traditional Gudi decorated
sakal
A traditional Gudi decorated
नववर्षाची मंगलमय सुरुवात
A traditional Gudi decorated
गुढीपाडवा म्हणजे नव्या आशा, नव्या स्वप्नांची सुरुवात
A traditional Gudi decorated
वसंत ऋतूसोबत झाडांना आलेली पालवी
मनालाही नवी उभारी देते
A traditional Gudi decorated
घरासमोर उभारलेली गुढी
यश, समृद्धी आणि सकारात्मकतेचा संदेश देते
A traditional Gudi decorated
कडुलिंबाची कडू चव आणि साखरेची गोडी
जीवनातील सुख-दुःख स्वीकारायला शिकवते
A traditional Gudi decorated
फुलांची तोरणं, रांगोळी आणि सणाचा जल्लोष
घराघरात आनंदाची लहर
A traditional Gudi decorated
नवीन सुरुवातीसाठी हा दिवस खास
जुनं विसरून पुढे जाण्याची वेळ
A traditional Gudi decorated
प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा
यांनी आयुष्य फुलू दे
A traditional Gudi decorated
नकारात्मकता दूर करून
आनंद आणि आत्मविश्वास वाढवूया
A traditional Gudi decorated
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो
Avoid These Saree Colors While Raising Gudi
गुढीला कोणत्या रंगाची साडी वापरू नये?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.