Interesting Facts About Shekaru
eSakal
Bhimashankar
भीमाशंकरच्या जंगलात मागच्या काळात वृक्षतोद झाल्याने तिथे राहणार महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू सध्या चर्चेत आहे.
Single Shekaru
शेकरू हा प्रामुख्याने एकटं राहणार प्राणी आहे.तो झाडाच्या फांद्यांवर राहून अन्न शोधत असतो.
Shekaru with Partner
प्रजननाच्या काळात नर आणि मादी शेकरू जोडीने एकत्र दिसतात. मात्र ते कायमच एकत्र राहतात असं नाही.
How Shekaru find Partner
प्रजननाच्या काळात नर शेकरूंमध्ये मादीपर्यंत पोहचण्यासाठी स्पर्धा होत असते.
Shekaru Partner
मात्र जोडीदार निवडण्याची नेमकी प्रक्रिया नेमकी काय आहे हे पूर्णपणे अभ्यासले गेले नाही.
Shekaru Relationship
नर-मादी काही काळ एकत्र राहू शकतात; पण शेकरूंच्या जोडीतील नातं आणि त्याचा कालावधी याबाबत पूर्ण संशोधन झालेलं नाही.
Female Shekaru
मादी शेकरू घरट्यात पिल्लांचं संगोपन करते. पिल्ले मोठे होईपर्यंत मादी त्यांची काळजी घेते.
Where Does the Shekaru Live?