ठाकरेंचा मार्ग बदलल्याने शिवसेना कार्यकर्त्यांची धावपळ

मधुकर कांबळे
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

शिवसेना कार्यकर्ते व एस.आय.टी पथकात वादावादी झाली.

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे रविवारी (ता.12) चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. विमानतळातून बाहेर पडण्याचा त्यांचा पूर्वनियोजित मार्ग अचानक बदलल्याने त्यांच्या स्वागतासाठी थांबलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांची धावपळ झाली.

या धावपळीत काही शिवसेना कार्यकर्ते व एस.आय.टी पथकात वादावादी झाली. दरम्यान श्री ठाकरे वाहनाने कन्नड येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी रवाना झाले.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या :