The temple of Jagdambadevi at Rashin has been kept closed for devotees.jpg 
अहिल्यानगर

कोरोनाचा सावटामुळे जगदंबादेवीचे मंदिर भाविकांसाठी बंद

सकाळ वृत्तसेवा

राशीन (अहमदनगर) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने येथील जगदंबादेवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

साईसंस्थानच्या जुन्या रुग्णालयात कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार बंद; कर्मचारीही साईसंस्थान कोविड सेंटरमध्ये वर्ग 
 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे व्यवस्थापनाने जगदंबादेवी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून (ता. पाच) करण्यात आली. मंदिराचा मुख्य दरवाजा बंद करून मंदिर परिसरात प्रवेश करण्याच्या मार्गावर बॅरिकेड लावण्यात आले आहेत. 

राशीनसह परिसरातील अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार मंगळवारपासून बंद ठेवण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर कर्जतच्या उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी सोमवारी (ता. 6) राशीन बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना सूचना देत, अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यावसायिकांना आपली दुकाने बंद करायला लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT