Akola Agriculture News If you want a basic price, farmers should register! 
अकोला

आधारभूत किंमत हवी असेल तर शेतकऱ्यांनो नोंदणी करा!

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन, मुंबई जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाअंतर्गत रब्बी हंगाम २०२०-२१ मध्ये आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत चना (हरभरा) खरेदी होणार आहे.

हरभरा उत्पादक शेतकऱ्यांकडून खरेदी करावयाच्या हरभरा पिकाची ऑनलाईन नोंदणी सोमवार, ता.१५ पासून सुरू झाली आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या खरेदी केंद्रावर चना नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी केले आहे.

चना नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सातबारा उतारा(उताऱ्यात २०२०-२१ च्या चना पिक पेऱ्याची नोंद आवश्यक आहे), आधारकार्ड व आधारलिंक असलेल्या बॅंक पासबुकची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक राहिल, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी कळविले आहे.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2026

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

SCROLL FOR NEXT