Akola Crime Marathi News Mine manager shot dead by two unidentified two-wheelers.
Akola Crime Marathi News Mine manager shot dead by two unidentified two-wheelers. 
अकोला

गोळीबाराने हादरले शहर; वाढदिवसाच्या दिवशीच घटला थरार, गोड्या झाडून लुटली रक्कम

सकाळ वृत्तसेवा

अकोला:  जेमतेम ४५ वर्षे वय असलेले गोपाल अग्रवाल यांचा आज वाढदिवस होता काम आटपून घरी लवकर जाऊन परिवारासोबत वेळ घालवावा या हेतूने आपले काम आटपून घराकडे निघाले.

मात्र अचानक अज्ञात मारेकर्‍यांरी येतात अन त्यांच्यावर गोळ्या झाडतात.  वाढदिवसाच्या दिवशीच ही हत्या झाल्याने जणू अग्रवाल परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला

मनमिळावू आनंदी सगळ्यान सोबत आनंदाने वावरणाऱ्या गोपाल अग्रवाल याची गोळ्या झाडून हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अशी घडली घटना -
एमआयडीसी पोलीस स्टेशन अकोला हद्दीत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील बाभूळगाव जहॉंगीर जवळ सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडलेल्या एका घटनेमध्ये खोलेश्वर अकोला येथील गोपाल हनुमान प्रसाद अग्रवाल यांच्यावर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी पाठलाग करीत त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या यामध्ये त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना घडली असून दोन्ही आरोपी रोकड घेऊन फरार झाल्याचे वृत्त आहे

नियतीने साधला डाव
दुचाकी वरुन गेल्याने घात झाला. नेहमी रोकड घेऊन चारचाकी गाडीने जात असलेल्या गोकूळ हनुमान प्रसाद अग्रवाल आज दुचाकीने निघाल्याने नियतीने डाव साधीत घात केल्याची चर्चा आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT