Akola Marathi News- Shiv Sena MP Prataprao Jadhav's hometown Madani Gram Panchayat flag hoisted 
अकोला

Gram Panchayat Result : शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या मुळ गावी मदाणी ग्रामपंचायतवर फडकविला झेंडा

सकाळ वृत्तसेेवा

मेहकर (जि.बुलडाणा) : शिवसेनेचे खा तथा ग्रामसमितीचे अध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी आपल्या मतदारसंघासह मूळगावी देखील शिवसेनेचे वर्चस्व अबाधित ठेवण्यात यश मिळवले आहे.

मेहकर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणूक अविरोध करण्याबाबत खासदार जाधव व आमदार संजय रायमूलकर यांनी पुढाकार घेतला होता.

त्याप्रमाणे खासदार प्रतापराव जाधव यांनी देखील आपल्या मुळगावतील मादणी येथील निवडणूक अविरोध करा, तसेच युवकांनी पुढाकार घ्यावा असे सुचवले होते. तरी गावातील काहींनी त्यांचे न ऐकता आपापले पॅनल उभे केले. 

 आज निकाल जाहीर झाल्यावर खासदारजाधव यांच्या शिवसेना पॅनल चे 9 पैकी 7 ग्राम पंचायत सदस्य निवडून आले तर इतर पॅनल चे 2 असे सदस्य निवडणून आले आहेत. सर्व सद्सयचे स्वागत युवासेना जिल्हा अधिकारी ऋषिकेश  जाधव व शिवसेना पदाधिकारयांनी शिवसेना कार्यालयात केले

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT