Akola News: Corona Update; Rapid antigen 115 tests, 14 positive 
अकोला

कोरोना अपडेट; रॅपिडच्या ११५ चाचण्या, १४ पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात सोमवारी (ता. २३) दिवसभरात ११५ चाचण्या झाल्या, त्यात १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

अकोला ग्रामीण, अकोट, पातूर, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाहीत. बाळापूर येथे १४ चाचण्या झाल्या, त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही

. तेल्हारा येथे १३ चाचण्या झाल्या, त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाहीत.

अकोला आयएमए येथे १५ चाचण्या झाल्या, त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ३२ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या, त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. वैद्यकीय महाविद्यालय येथे २६ चाचण्या झाल्या,

त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हेडगेवार लॅब येथे १५ चाचण्या झाल्या, त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. अशा दिवसभरात ११५ चाचण्यांमध्ये १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT