Fire in Akola ice Factory
Fire in Akola ice Factory Sakal
अकोला

अकोला : आईस फॅक्टरीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ४ गाड्या दाखल

सकाळ डिजिटल टीम

अकोला शहरातील बंद पडलेल्या आईस फॅक्टरीत भीषण आग लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही आईस फॅक्टरी बंद आहे. या आगीत फॅक्टरीतील सर्व साहित्य जळून खाक झाली आहेत. फॅक्टरीत लाकडं आणि भुसा मोठ्या प्रमाणात होता. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Fire at ice factory in Akola; 4 vehicles of fire brigade arrived at the spot)

अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. या आगीत कोणतीही जीवित हानी झाल्याचं कोणतंही वृत्त नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT