Corona-patient Sakal
अकोला

अकोला : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आणखी दोघांचा मृत्यू

२९१ नव्या रुग्णांची भर; ९० जणांनी केली मात

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट(third wave of corona) सुरू झाल्यापासून आतापर्यंत केवळ एकाच मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, रविवारी तिसऱ्या लाटेत आणखी दोघांचा बळी गेला. याशिवाय नव्या २९१ कोरोना बांधिक रुग्णांची भर पडली असून, ९० जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवार, ता.१६ जानेवारी रोजी दिवसभरात आरटीपीसीआरचे (RTPCR)एकूण अहवाल ६६० अहवाल प्राप्त झालेत. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त अहवालातील पॉझिटिव्ह अहवालांची संख्या २३१ आहे तर खासगी प्रयोगशाळेकडून २३ पाप्त झालेत. याशिवाय रॅपिड ॲन्टीजेन चाचणीचे(rapid antigen test) ३७ असे एकूण पॉझिटिव्ह २९१ आहेत.

९० जणांना डिस्चार्ज

होम आयसोलेशन मध्ये असलेल्या ९० जणांना कोरोनावर मात केल्याने त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. अकोला जिल्ह्यात सध्या एक हजार पाचशे ३२ रुग्ण उपचार घेत आहेत.

दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू

रविवारी अकोला जिल्ह्यातील(akola corona update)दोन ज्येष्ठ नागरिकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यात मूर्तिजापूर येथील ८४ वर्षीय पुरुष असून, या रुग्णास ता. ११ जानेवारी रोजी दाखल केले होते. याशिवाय जुने शहर अकोला येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णास ता. ९ जानेवारी रोजी दाखल केले होते. त्यांचा उपचारादरम्यान(treatment) मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाआधीच भाजपचा दबदबा; १०० उमेदवारांची बिनविरोध निवड

Pune RTO : नवले पूल अपघातानंतर आरटीओ ॲक्शन मोडवर! २० चालकांच्या डोळ्यांत दोष, कायमस्वरूपी तपासणी केंद्राची मागणी

Latest Marathi News Live Update: रामटेकजवळ भीषण अपघात, दोन शेतमजूर महिलांचा जागीच मृत्यू

India VS South Africa: वनडे मालिकेसाठी रिषभ पंत, राहुल कर्णधारपदाच्या शर्यतीत; शुभमन गिल तंदुरुस्त होण्याची शक्यता फारच कमी

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट, थंडीची लाट ओसरली; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT