ajay-pande 
अर्थविश्व

अर्थ सचिवपदी अजय भूषण पांडे 

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसचिवपदी अजय भूषण पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे सध्या महसूल सचिव म्हणून कार्यरत आहेत. ते सध्याचे अर्थ सचिव राजीव कुमार यांची जागा घेतील. 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने पांडे यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. पांडे हे 1984च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. पांडे हे "युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया'च्या म्हणजेच आधारच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ओळखले जातात. या विभागात ते सप्टेंबर 2010 पासून तब्बल नऊ वर्षे कार्यरत होते. त्यानंतर त्यांची अर्थ खात्यात महसूल सचिवपदी निवड झाली होती. 

पांडे आयआयटी कानपूरचे पदवीधर आहेत. तसेच, त्यांनी मिनिसोटा युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, "पीएचडी'ही केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

SCROLL FOR NEXT