Gold Investment  Sakal
अर्थविश्व

Gold Investment : धनत्रयोदशीला सोनं की डिजिटल गोल्ड?; कोणती गुंतवणूक फायदेशीर

धनत्रयोदशीला मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी अनेक जण सोन्याचे दागिने किंवा चांदीची नाणी इत्यादी खरेदी करतात.

सकाळ डिजिटल टीम

Investment In Gold : धनत्रयोदशीला (Dhanterus) मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी अनेक जण सोन्याचे दागिने (Gold) किंवा चांदीची नाणी इत्यादी खरेदी करतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला या धनत्रयोदशीला सोन्याचे दागिने खरेदी करणं फायदेशीर ठरले की डिजिटल गोल्ड याविषयी सांगणार आहोत. (Digital Gold Investment)

सोन्याचे दागिने किंवा नाणं खरेदी करताना वस्तूच्या किंमतीव्यतिरिक्त तुम्हाला मेकिंग चार्ज देखील भरावा लागतो. जो काही दागिन्यांच्या बाबतीत 20 टक्के असू शकतो. विकते घेतलेले हे विकताना यात घट धरली जाते. त्यामुळे हा तोटा टाळण्यासाठी गुंतवणूकीसाठी डिजिटल गोल्ड हा एक चांगला पर्याय आहे.

डिजिटल सोने हा सोन्यात गुंतवणुकीचा एक आभासी मार्ग आहे. यामध्ये तुम्ही 1 हजारांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तुम्ही मोबाइल वॉलेट कंपनीकडे ऑनलाइन नोंदणी करून डिजिटल सोन्यात गुंतवणूक करू शकता.

तुम्ही कुठूनही आणि केव्हाही डिजिटल गोल्डचे युनिट खरेदी करू शकता आणि कर्ज घेण्यासाठी ते तारण म्हणूनही वापरू शकता. ज्यावेळी तुम्ही डिजिटल सोने खरेदी करता किंवा विकता तेव्हा तुम्हाला त्या वेळचे बाजारमूल्य मिळते. डिजिटल सोने खरेदी करण्यासाठी काही मर्यादा आहेत. बहुतांश ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कमाल 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT