Todays Gold Silver Price Update news esakal
अर्थविश्व

Gold Silver Price: सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दरात पुन्हा वाढ,जाणून घ्या आजचे दर?

सोन्याच्या दरात वाढ तर चांदीचे दर घसरले

सकाळ डिजिटल टीम

ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली म्हणजेच आता सणाचीही रेलचेल सुरू झाली आहे. ऑगस्ट महिना हा सणवारांचा महिना असतो. या निमित्ताने ग्राहकांची बाजारात सोने-चांदी (Gold-Silver Rate) खरेदी करण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळतात.

मागच्या आठवड्यात काहीसे कमी झालेले सोन्याचे दर या आठवड्यात पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 53,580.00 रूपयांवर आला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 57,400 रूपयांवर व्यवहार करत आहे. चांदी 800 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

सोनं खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासा

सोने खरेदी करत असाल तर त्याची शुद्धता नक्की तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 53,800 रुपये

दिल्ली - 53,565 रुपये

हैदराबाद - 53,810 रुपये

कोलकत्ता - 53,585 रुपये

लखनऊ - 53,370 रुपये

मुंबई -53,580 रुपये

नागपूर - 53,615 रुपये

पूणे - 53,580 रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT