gold silver price google
अर्थविश्व

Gold Silver Price: गणेशोत्सवात सोनं स्वस्त! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आज सोने चांदीच्या दरात लक्षणीय घसरण दिसून येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gold silver price: गेल्या आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता होती. मात्र थेट गणेश चतुर्थीला सोन्याच्या दरात वाढ दिसून आली तर आज सोने चांदीच्या दरात लक्षणीय घसरण दिसून येत आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47000 रुपये आहे तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,270 रुपये आहे. आज 10 ग्रॅम चांदीचा दर रुपये आहे. (gold silver price update 1 September 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - 52,250 रुपये

दिल्ली - 51,690 रुपये

हैदराबाद - 51,540 रुपये

कोलकत्ता -51,540 रुपये

लखनऊ - 51,690 रुपये

मुंबई - 51,540 रुपये

नागपूर - 51,570 रुपये

पूणे - 51,570 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Fuel Saving Appeal : PM मोदींच्या 'इंधन बचती'च्या सल्ल्याला घरचा आहेर? 500 गाड्यांचा ताफा काढून भाजप नेत्याचे शक्तिप्रदर्शन!

Navi Mumbai: नवी मुंबईत २४ तास पाणीपुरवठा कपात, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

“बाल्कनीतून आगीचा गोळा जाताना पाहिला…” करवा चौथमुळे वाचलेला अभिनेते जितेंद्र यांचा जीव, म्हणाले...

४ वर्षात मोडला छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीचा संसार? थाटात केलेलं लव्हमॅरेज; आता नवऱ्याला केलं अनफॉलो

४ नेत्यांची सेम स्क्रीप्ट! दुसऱ्या पक्षातून भाजपात आले, ६ वर्ष वेटिंगनंतर थेट मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT