Gold Price Update esakal
अर्थविश्व

सोने, चांदीचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा

गेल्या काही दिवसांपासून हे दर काहीसे कमी झाल्याचे पाहायला मिळत आहेत

सकाळ डिजिटल टीम

देशभरात गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीचे दर घसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज रविवारी ३०जानेवारी रोजी १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत (Gold Rate) ४५,००० रुपये आहे. मागील याची किंमत ४५,१५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी (Silver) ६१,१०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

असा आहे आजचा भाव

मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,००० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,००० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात (Pune) प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,०४० आहे तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,१३० रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,००० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,००० रुपये आहे. चांदीचा प्रती १० ग्रॅमचा दर ६११ रुपये आहे. या किमती स्थानिक किमतींशी जुळत नाहीत कारण यामध्ये GST, TCS आणि इतर कर समाविष्ट नाहीत. देशभरातील विविध शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या या किमती आहेत. हे दर गुड रिटर्न्स या वेबसाइटवरून घेतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Bill: वीज ग्राहकांना दिलासा! महाराष्ट्रात वीज दर कमी होणार; पण कितीने? देवेंद्र फडणवीसांनी आकडाच सांगितला

असं कोणी करतं का? रशियन महिलेचा ढोकळा-प्रकरण पाहून लोकांनी डोकं धरलं...पाहा viral video

अहो माहेरी जाऊया ना...पत्नीचं ऐकून पती सासरी गेला; पण रागात सासऱ्यांनी 'त्या' गोष्टीमुळे क्रूरपणे जावयाचा जीव घेतला

Latest Marathi News Live Update : सोलापुरात पदनिवडीवरून मराठा समाजात मतभेद; क्रांती मोर्चाचा तीव्र विरोध

Helicopter crash news : देव तारी त्याला कोण मारी! हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; एकाच घरातील ५ जण अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाबाबत घडलं भयानक

SCROLL FOR NEXT