Home Loan Sakal
अर्थविश्व

होम लोन घेण्याच्या विचारात आहात! जाणून घ्या सविस्तर

जर तुमचा पगार 40 हजार रुपये असेल तर बँक तुम्हाला किती लाख कर्ज देऊ शकते हे जाणून घ्या.

शिल्पा गुजर

जर तुमचा पगार 40 हजार रुपये असेल तर बँक तुम्हाला किती लाख कर्ज देऊ शकते हे जाणून घ्या.

Home loan : घर (House) घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न (Dream) असते. बँकेच्या (Bank) मदतीने तुम्ही तुमच्या घर घेण्याचे स्वप्न पुर्ण करु शकता. पण बँकेकडून कर्ज घेणे एवढं सोपं नाही. त्यासाठी बऱ्याच कागदपत्रांची पुर्तता करावी लागते. जर तुमचा पगार 40 हजार रुपये असेल तर बँक तुम्हाला किती लाख कर्ज (Loan) देऊ शकते हे जाणून घ्या. बजाज फिनसर्व्हच्या मते, बँक अर्थात लेंडर तुम्हाला तुमच्या पगाराच्या 60 पटीने गृहकर्ज देतो. गृहकर्ज मंजूर करण्यापूर्वी काही गोष्टी विचारात घेणे महत्त्वाचे आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर, पगार, वय, जागा, चालू कर्ज यासारख्या बाबींचा समावेश होतो.

- बेसिक सॅलरी

- मेडिकल अलाउंस

- लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस (LTA)

- हाउस रेंट अलाउंस (HRA)

- इतर अलाउंस

जर तुमचा इनहँड पगार 60,000 रुपये असेल तर तुम्हाला बँकेकडून 36 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज (Home Loan) मिळू शकते. पण लँडर अर्थात बँक हे अलाउंस तुमच्या इन हँड सॅलरीमध्ये समाविष्ट करत नाही. तुम्हाला किती इन हँड सॅलरी आहे, त्यावर आधारीत तुम्हाला गृहकर्ज मिळते.

नेट मंथली इन्कम (रुपये)- होम लोन अमाउंट (रुपये)

25,000 - 18,64,338

30,000 - 22,37,206

40,000 - 29,82,941

50,000 - 37,28,676

70,000 - 52,20,146

जितका पगार जास्त, तितके गृहकर्ज जास्त

तुमचा पगार जितका जास्त असेल तितके तुमचे गृहकर्ज जास्त असेल. याशिवाय, तुमचा CIBIL स्कोअर चांगला नसेल, तर आधी तो दुरुस्त करा. कारण जर CIBIL स्कोअर चांगला नसेल तर तुम्हाला गृहकर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. होम लोनसाठी CIBIL Core 750 किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

SCROLL FOR NEXT