petrol diesel sakal
अर्थविश्व

पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

सलग चौथ्या आठवड्यात तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तेलाचे दर स्थिर राहिल्याने सर्वसामान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करून जनतेला दिलासा दिला होता. सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी घसरण झाली.

सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर काही राज्यांनी व्हॅटही कमी केला. वाढत्या महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोलचे दर आठ रुपयांनी तर डिझेलचे दर सहा रुपयांनी कमी झाले.

देशातील काही महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

  • दिल्ली पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

  • मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

  • चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

  • कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • नोएडामध्ये पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.९६ रुपये प्रति लिटर

  • लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

  • जयपूरमध्ये पेट्रोल १०८.४८ रुपये आणि डिझेल ९३.७२ रुपये प्रति लिटर

  • तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर

  • पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर

  • पाटण्यात पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर

  • गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

2022 च्या सुरुवातीला राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लिटर होता, तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटर होता. यानंतर तेलाच्या किमतीत अनेक वेळा बदल दिसून आले. रशिया-युक्रेन युद्धानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडू लागल्या. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर ६ एप्रिलपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली होती. मात्र 21 मे रोजी केंद्र सरकारhttps://www.esakal.com/topic-tags/central-governmentने पुन्हा दरात कपात करून जनतेला दिलासा दिला. मात्र तेव्हापासून पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Education News : शिक्षक भरतीचा मोठा निर्णय! शिक्षण आयुक्त कार्यालयाचे अधिकार काढून परीक्षा परिषदेकडे सुपूर्द

बापरे! अर्जुननंतर अस्मितासमोर येणार सचिनच्या अफेअरचं सत्य; सासूबाईंसमोरच साक्षीला करतोय किस

महापालिका निवडणुकांआधी मोठा राजकीय बॉम्ब! ठाकरे बंधूंनंतर आता अजून एक भावांची जोडी एकत्र येणार? दलित मतांचे एकत्रीकरण होणार

New Year Calendar : एका वर्षांत का असतात 12 महिने? 11 किंवा 10 का नाही..'या' राजाच्या निर्णयाने बदललं जगाचं कॅलेंडर, थक्क करणारी माहिती

Aquarius success astrology: कुंभ राशीवाल्यांनी 'या' तारखा नक्की लक्षात ठेवा! वर्षभर अपघात टळतील अन् यशाची दारं उघडतील

SCROLL FOR NEXT