Petrol-Diesel Price esakal
अर्थविश्व

पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर! येथे पाहा प्रतिलिटर किंमत

राष्ट्रीय स्तरावर दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या इंधनाचे दर स्थिर आहेत.

सकाळ वृत्तसेवा

राष्ट्रीय स्तरावर दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या इंधनाचे दर स्थिर आहेत.

तेल कंपन्यांनी आज (05 जानेवारी 2022) पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. तेल विपणन कंपन्यांनीही आज (बुधवारी) पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. राष्ट्रीय स्तरावर दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेल इंधनाचे दर स्थिर आहेत. भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL)च्या माहितीनुसार, 05 जानेवारी रोजी दिल्लीत (Delhi) पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये आहे.

Petrol Diesel Price

हे आहेत आजचे पेट्रोल- डिझेलचे दर

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- दिल्ली- 95.41- 86.67

- मुंबई-109.98- 94.14

- चेन्नई-101.40-91.43

- कोलकाता-104.67-89.79

- बेंगलोर- 100.58-85.01

- लखनऊ-95.28-86.80

- भोपाळ-107.23-90.87

- चंडीगढ- 94.23-80.09

Petrol diesel price

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT