Petrol Rate Today esakal
अर्थविश्व

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या तुमच्या शहरांतील भाव

सकाळ डिजिटल टीम

आज पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत.

कच्च्या तेलाच्या (Crude Oil) गगनाला भिडलेल्या किमतींच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी (Indian Oil Corporation) शुक्रवार, 3 जून रोजी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel) नवीन दर जाहीर केले आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Rate Today) कोणताही बदल झालेला नाहीय.

22 मे पासून देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. 21 मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर 22 मेपासून देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती 7 रुपयांवरून 9.50 रुपये प्रति लिटरवर आल्या होत्या. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर काही राज्यांनीही त्यांच्या स्तरावर पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला होता.

दिल्लीत आज पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. आज मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर 111.35 रुपये आणि डिझेलचा दर 97.28 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आणि डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

देशातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर काय?

  • शहर पेट्रोल दर डिझेल दर

  • दिल्ली 96.72 89.62

  • मुंबई 111.35 97.28

  • कोलकाता 106.03 92.76

  • चेन्नई 102.63 94.24

  • बंगळुरू 101.94 87.89

  • हैदराबाद 109.66 97.82

  • पाटणा 107.24 94.04

  • भोपाळ 108.65 93.90

  • जयपूर 109.46 94.61

  • लखनौ 96.57 89.76

  • तिरुवनंतपुरम 107.87 96.67

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT