Check Today's Petrol Diesel Price Updates  esakal
अर्थविश्व

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Petrol-Diesel Price Today, 14th March 2022: सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आजही महानगरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. असं असले तर पेट्रोल दरवाढीची टांगती तलवार कायम आहे.

दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये चार महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल-डिझेलच्या दरात सरकारी तेल कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही. असे असतानाही मुंबईतील सर्वात पेट्रोल 110 रुपयांच्या आसपास विकले जात आहे. सोमवारीही किमती स्थिर राहिल्या, पण अनेक लहान शहरे आणि राज्यांच्या राजधानीत पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर-

दिल्ली - पेट्रोल ९५.४१ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रति लीटर

मुंबई - पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर

चेन्नई- पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर

कोलकाता- पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT