Petrol Diesel Price sakal
अर्थविश्व

शहरातील नवीन पेट्रोल-डिझेलचे दर माहिती आहेत का?

हे आहेत आजचे पेट्रोलचे दर

सकाळ वृत्तसेवा

हे आहेत आजचे पेट्रोलचे दर

आज मंगळवारीही पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) स्थिर असून, त्यात कोणताही बदल झालेला नाही. दिवाळीच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क (Excise duty)कमी केले होते, त्यानंतर तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत.

वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे दर

व्हॅट (VAT) किंवा मालवाहतुकीच्या शुल्कासारख्या स्थानिक करांमुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात. सध्या दिल्लीत (Delhi) पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोल 109.98 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर दराने विकत घेतले जाऊ शकते.

हे आहेत आजचे पेट्रोलचे दर

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- दिल्ली- 95.41- 86.67

- मुंबई-109.98- 94.14

- चेन्नई-101.40-91.42

- कोलकाता-104.67-89.79

- बेंगलोर- 100.58-85.01

- लखनऊ-95.28-86.80

- हैदराबाद-108.20-94.62

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती SMSद्वारे देखील कळू शकतात.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan-Pandharpur Railway Project : ब्रिटिशकालीन फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला वेग! जमीन मोजणी पूर्ण, रेल्वेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू

Marathi News Live Updates : राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Daily Horoscope: आजचे राशी भविष्य २१ सप्टेंबर २०२६

टिटवाळ्यात गणपती विसर्जनावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी; भाजप-ठाकरे सेनेचे नेते, नगरसेवक भिडले, तणावाचं वातावरण

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

SCROLL FOR NEXT