Petrol Diesel Price Updates | Petrol Diesel Rates Sakal
अर्थविश्व

Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल-डिझेलचे दर, पाहा आजची किंमत

सर्व शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Petrol-Diesel Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. सकाळी 6 वाजता जाहीर झालेल्या दरांनुसार आजही दरात कोणताही बदल झालेला नाही. सर्व शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

IOCL च्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह इतर महानगरांमध्ये तेलाच्या किमती स्थिर आहेत. मुंबईत एक लिटर पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. याशिवाय चेन्नईत आज एक लिटर पेट्रोलचा दर 110.85 रुपये आणि डिझेलचा दर 100.94 रुपये आहे.

महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर-

शहराचे नाव पेट्रोल/ डिझेल

दिल्ली- 105.41/ 96.67

मुंबई- 120.51/ 104.77

कोलकाता- 115.12/ 99.83

चेन्नई- 110.85/ 100.94

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे-

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest High Drama : निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; दिल्लीत भाजपच्या आमदाराच्या लेकीला पोलिसांकडून ताब्यात! फोटो समोर

Shubham Shelke Court Verdict : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळकेंना न्यायालयाकडून मोठा दिलासा; 5 लाखांच्या बाँडसह जामिनाचा पोलिसांचा आदेश रद्द

Who is Ajinkya Shinde? : CJP च्या प्रमुख नेत्यांना दिल्लीत अटक अन् आंदोलनाची सूत्रे थेट उजनीच्या सुपुत्राकडे; कोण आहेत अजिंक्य शिंदे? अण्णा हजारे-केजरीवालांसोबत केलंय काम

Marathi News Live Updates : काँग्रेसच्या सर्व खासदारांना रविवारी दिल्ली राहण्याच्या सुचना

गद्दार, देशद्रोही! अभिजीत दीपके अन् सौरभ दास यांचा विमानातील प्रवाशांशी वाद; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT