petrol rate 
अर्थविश्व

Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेल महागले; नवीन दर माहिती करुन घ्या

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: आज सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ केली आहे. डिझेलच्या किंमतीमध्ये 28 ते 31 पैशांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या दरात 19 ते 21 पैशांनी वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढउतार दिसत आहे.

प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर-

आईओसीएलकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिल्ली, कोलकाता, मुंबई आणइ चेन्नई में एक लीटर पेट्रोल आणि डिझेलचे दर

शहर   डिझेल   पेट्रोल
दिल्ली    72.42  82.34
कोलकाता    75.99  83.87
मुंबई  78.97     89.02
चेन्नई   77.84  85.3

(पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर आहेत)

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या कशा माहित कर जाणून घ्या-
आता पेट्रोल-डिझेलची किंमत एसएमएसच्या माध्यमातूनही तुम्हाला कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, तुम्हाला RSP आणि तुमचा सिटी कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती कळतील प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.

दररोज सहा वाजता किंमती बदलतात-
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज सकाळी सहा वाजता बदलतात. नवे दर सकाळी सहा वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टींची भर घातल्यानंतर किंमत जवळजवळ दुप्पट होत असतात. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत याच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज बदलतात.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाच्या डबिंगदरम्यान रडला हर्षवर्धन राणे

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Agriculture News : 'शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त'; कांदा उत्पादकांकडून थेट सरकारला जाब

Latest Maharashtra News Updates : तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन संजय शिरसाठ यांची हकालपट्टी करा, तृतीयपंथी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT