Check Today's Petrol Diesel Price Updates ई सकाळ
अर्थविश्व

आज तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल किती दराने विकले जात आहे, पाहा

पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर

सकाळ वृत्तसेवा

पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर

भारतीय तेल विपणन कंपन्यांनी दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे नवीन दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. राष्ट्रीय बाजारात आज, 13 फेब्रुवारी 2022 रविवारीही वाहन इंधन पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. नोव्हेंबर 2021 पासून राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. (Check Today's Petrol Diesel Price Updates)

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार झाले असतील, पण देशातील पेट्रोलियम कंपन्या तीन महिन्यांहून अधिक काळ पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाहीयेय. उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल होणार नाही, अशी अपेक्षा आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत (Delhi) आज पेट्रोल (Petrol) 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) 86.67 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. मुंबईत (Mumbai) आज पेट्रोल (Petrol) 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) 94.14 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. पुण्यात (Pune) आज पेट्रोल (Petrol) 109.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) 92.50 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.

तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- दिल्ली- 95.41- 86.67 रुपये

- मुंबई-109.98- 94.14 रुपये

- पुणे- 109.72- 92.50 रुपये

-परभणी- 112.49-95.17 रुपये

- पालघर- 109.75-92.51 रुपये

- कोल्हापूर- 110.09-92.89 रुपये

- औरंगाबाद- 110.38-93.14 रुपये

- नाशिक- 109.79-92.57 रुपये

- अहमदनगर- 110.12-92.90 रुपये

- रायगड- 109.48- 92.25 रुपये

- सोलापूर- 110.57-93.34 रुपये

- सांगली- 110.03-92.83 रुपये

- रत्नागिरी- 110.97-93.68 रुपये

- अमरावती- 111.14- 93.90 रुपये

- गडचिरोली- 110.53-93.32 रुपये

- नागपूर- 110.10-92.90 रुपये

- सातारा- 110.03-93.88 रुपये

- सांगली-109.65-92.83 रुपये

- वाशिम- 110.71-93.49 रुपये

दररोज 6 वाजता बदलतात किंमती

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Cyclone Alert After Motha: मोंथा नंतर नवीन चक्रीवादळाचा इशारा! हवामान परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह

Sunny Fulmali : झोपडीतून सुवर्णशिखराकडे! लोहगावचा सनी फुलमाळी ठरला खऱ्या अर्थाने ‘गोल्डन बॉय’

Navneet Rana Hospitalized : माजी खासदार नवनीत राणा रूग्णालयात दाखल; २५ दिवस 'बेडरेस्ट' असणार!

Raju Shetty: ''उद्यापासून एकही साखर कारखाना चालवू देणार नाही'' प्रशासनासोबतची शेट्टींची बैठक निष्फळ

PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? , भेटीची तारीख ठरली!

SCROLL FOR NEXT