Share Market Update | Stock Market Tips sakal
अर्थविश्व

बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

गेल्या काही दिवसांपासून निफ्टीमध्ये चांगली हालचाल दिसल्याचे ऍक्सिस सिक्युरिटीचे राजेश पालवीया म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

जून सिरीज एक्स्पायरीपूर्वी बाजारात दबाव दिसून आला. सेन्सेक्स-निफ्टी लाल चिन्हात बंद झाले. गुरुवारच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, एफएमसीजी शेअर्सवर दबाव होता, तर मेटल, रियल्टी शेअर्समध्ये किरकोळ वाढ झाली. दुसरीकडे, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्रीचा दबदबा राहिला. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.70 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप 0.18 टक्क्यांनी घसरला आहे. (pre analysis of share market 30 june 2022)

व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 150.48 अंकांनी म्हणजेच 0.28 टक्क्यांनी घसरून 53,026.97 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 51.10 अंक म्हणजेच 0.32 टक्क्यांनी घसरून 15,799.10 वर बंद झाला.

गेल्या काही दिवसांपासून निफ्टीमध्ये चांगली हालचाल दिसल्याचे ऍक्सिस सिक्युरिटीचे राजेश पालवीया म्हणाले. त्यात गुरुवारी 15900 च्या आसपास प्रॉफिट बुकींग दिसून आली. 16000 ची पातळी ओलांडल्यास त्यात चांगले शॉर्ट कव्हरिंग दिसू शकते असे ते म्हणाले. सध्या डिपवर खरेदी करता येऊ शकते. गुंतवणूकदारांनी 15800 वर खरेदी करू शकतात शिवाय 15700 च्या पातळीवर स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. यामध्ये 15900 चे टारगेट पाहायला मिळेल असे ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
ओएनजीसी (ONGC)
एनटीपीसी (NTPC)
रिलायन्स (RELIANCE)
सनफार्मा (SUNPHARMA)
कोल इंडिया (COALINDIA)
ट्रेंट (TRENT)
ऍस्ट्रल (ASTRAL)
पेज इंडिया (PAGEIND)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)
अशोक लेलँड (ASHOKLEY)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT