Share Market Update
Share Market Update esakal
अर्थविश्व

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

सकाळ डिजिटल टीम

शुक्रवारी मोठ्या प्रमाणात नफा बुकींगमुळे निर्देशांक लाल चिन्हावर बंद झाले. एका दिवसाच्या अस्थिर व्यापारानंतर, बेंचमार्क निर्देशांक आशियाई आणि युरोपीय बाजार सपाट बंद झाले. बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 36.74 अंकांनी अर्थात 0.06 टक्क्यांनी वाढून 58,803.3 वर बंद झाला. तर एनएसई निफ्टी 3.35 अंकांनी अर्थात 0.02 टक्क्यांनी घसरून 17,539.45 वर बंद झाला.

बाजार शुक्रवारी मजबुतीसाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. यूएस जॉब डेटा रिलीझ होण्यापूर्वी जागतिक बाजारपेठांवर मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव होता.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

सध्या निफ्टी 17450-17700 च्या रेंजमध्ये व्यवहार करत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. 20-दिवसीय SMA (सिंपल मूव्हिंग अॅव्हरेज) आणि 17450 हे आता ट्रेडर्ससाठी महत्त्वाचे सपोर्ट झोन असतील तर 17700 ची पातळी निफ्टीसाठी रझिस्टंस म्हणून दिसू शकते.

17700 च्या ब्रेकआउटनंतर वरची वाटचाल शक्य आहे. याच्या वर निफ्टी 17900-18000 पर्यंत जाऊ शकतो. दुसरीकडे, निफ्टी 17450 च्या खाली गेल्यास तो 17250-17150 च्या पातळीवर सरकला जाऊ शकतो.

गेल्या आठवड्यात वोलेटाईल ऍक्शननंतर, निफ्टीने विकली चार्टवर नेगिटिव्ह क्लोज पोस्ट केल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. गेल्या 2-3 आठवड्यांतील प्राईस ऍक्शनमधून लक्षात येते की इंडेक्स शॉर्ट टर्म में कंसोलिडेशन फेजमध्ये आहे. हे सध्या क्रुशियल फॉलिंग ट्रेंडलाइनच्या खाली साइडवे एक्शन दाखवत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

आयटीसी (ITC)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
एचडीएफसी (HDFC)
एल अँड टी (LT)
कोटक बँक (KOTAKBANK)
ऍस्ट्रल (ASTRAL)
हिन्दुस्थान एअरोनॉटीक्स लिमिटेड (HAL)
भारत फोर्ज (BHARATFORGE)
भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT