petrol price google
अर्थविश्व

मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेलच्या दरांत घट

आज पुण्यात पेट्रोलचा दर १०५.९० रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर ९२.४२ रुपये प्रतिलीटर आहे.

नमिता धुरी

Today's Petrol & Diesel Price Updates: आज मुंबईत पेट्रोलचा दर १०६.३१ रुपये प्रतिलीटर तर डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रतिलीटर आहे. जवळपास गेला महिनाभर पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. त्यात १५ जुलैला प्रथमच घट झाली व ती अद्याप कायम आहे.

आज पुण्यात पेट्रोलचा दर १०५.९० रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर ९२.४२ रुपये प्रतिलीटर आहे. यात कालच्या तुलनेत अनुक्रमे ७० पैसे आणि ६८ पैसे घट झालेली दिसून आली. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०६.६२ रुपये तर डिझेलची किंमत ९३.१५ रुपये आहे. यात अनुक्रमे ६० पैसे आणि ५८ पैशांची वाढ झालेली दिसून आली

औरंगाबादमध्ये पेट्रोलची किंमत १०७.३२ रुपये आहे. यात कालच्या तुलनेत ३८ पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलची किंमत ९३.७९ रुपये आहे. यात ३६ पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीत कालच्या तुलनेत आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये काहीही बदल झालेला नाही. पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आणि डिझेलची किंमत ८९.६२ रुपये आहे. आंध्रप्रदेशात पेट्रोलची किंमत आज १११.४१ रुपये आहे. काल ही किंमत १११.६५ रुपये होती. त्यामुळे किंमतीत किंचित घट झाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT