Pension scheme google
अर्थविश्व

Pension scheme : एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभरासाठी पेन्शन मिळवा

हा एक प्रकारचा सिंगल प्रीमियम पेन्शन प्लान आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागेल.

नमिता धुरी

मुंबई : सरकारी आणि निमसरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकता. एलआयसीच्या या योजनेत फक्त छोटी गुंतवणूक तुम्हाला श्रीमंत बनवेल, ज्यामध्ये पैसाही सुरक्षित असेल.

एलआयसीच्या या योजनेत, थोडा प्रीमियम भरल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर दरमहा निवृत्ती वेतनाचा लाभ मिळत राहील. या योजनेचे नाव सरल पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला वयाच्या ४०व्या वर्षापासून पेन्शन मिळू शकते.

योजनेची वैशिष्ट्ये

हा एक प्रकारचा सिंगल प्रीमियम पेन्शन प्लान आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागेल. यामध्ये तुम्ही तुमचे कोणतेही स्वप्न साकार करू शकता.

सरल पेन्शन योजनेत पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर एकच प्रीमियम रक्कम नॉमिनीला परत केली जाते. ही तत्काळ वार्षिक योजना आहे. तुम्ही पॉलिसी घेताच तुम्हाला पेन्शन मिळू लागते.

सिंगल लाईफ - यामध्ये पॉलिसी कोणाच्याही नावावर असेल. जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहे तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला बेस प्रीमियमची रक्कम दिली जाईल.

योजनेची वैशिष्ट्ये

या योजनेच्या लाभासाठी किमान वयोमर्यादा ४० वर्षे आणि कमाल ८० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. यात संपूर्ण आयुष्यासाठी पेन्शन उपलब्ध आहे. सरल पेन्शन पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कधीही सरेंडर केली जाऊ शकते.

तुम्हाला दर महिन्याला पैसे हवे असतील तर तुम्हाला किमान 1,000 रुपये पेन्शन घ्यावे लागेल. यामध्ये तुम्हाला किमान 12000 रुपये पेन्शन निवडावी लागेल. तथापि, कमाल मर्यादा नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

Shivprasad Chimpanti : ...अन् त्याच्या जिद्दीसमोर अपंगत्वही हरलं! बोलता-चालताही येईना, गुण मिळवले ६६ टक्के

धक्कादायक! नववीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग; जामीन मिळाल्यानंतर ‘या’ शाळेने त्याला पुन्हा दिली संधी, अकरावीत शिकणाऱ्या पीडितेला भीती

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीच्या विक्रमी सामन्यात अंगकृश रघुवंशी चमकला... रिंकू सिंगसह गतविजेत्यांसमोर ठेवले तगडे लक्ष्य

Vasai Virar drainage cleanup: वसई-विरारमध्ये ५ जूनपर्यंत २०० हून अधिक नाल्यांची सफाई; फ्लड गेट्स, होल्डिंग पाँड्स अद्याप रखडले

SCROLL FOR NEXT