SBI Recruitment 2021 esakal
अर्थविश्व

SBI Recruitment 2022 : मंदीच्या काळातही कमवा लाखो रुपये; नोकरीची सुवर्णसंधी

पात्र उमेदवार एसबीआयच्या ऑफीशिअल बेवसाईट sbi.co.in वर अर्ज देऊ शकतात.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय स्टेट बँकने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआयच्या (SBI) ऑफीशिअल बेवसाईट sbi.co.in वर अर्ज देऊ शकतात. यासाठी भरती परिक्षा जानेवारी 2023 मध्ये होण्याची शक्यता आहे.

SBI स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर SCO पदाच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 09 डिसेंबरपासून भरण्यास सुरवात झाली आहे तर 29 डिसेंबर 2022 डिसेंबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात.

पात्र असलेले उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विविध विभागातील पदासाठी अर्ज भरू शकतात. चला तर याविषयी जाणून घ्या

या पदांसाठी जागा

  • डिप्टी मॅनेजर - 16 पद

  • सीनियर executive - 17 पदे

  • executive. - 02 पदे

  • सीनियर स्पेशनल executive - 01 पदे

  • डाटा प्रोटेक्शन ऑफिसर - 01 पद

  • असिस्टेंट डाटा ऑफिसर - 01 पद

  • सीनियर क्रेडिट स्पेशलिस्ट - 16 पदे

जनरल, ईड्ब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांना 750 रुपये अर्ज फी आहे तर आरक्षित वर्गांच्या उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

स्टेप 1: सर्वात आधी एसबीआय करियरच्या वेबसाइट sbi.co.in/web/careers वर जा.

स्टेप 2: होम पेज वर'RECRUITMENT OF SPECIALIST CADRE OFFICERS'च्या लिंक वर क्लिक करा.

स्टेप 3: येथे 'Apply Online' लिंक वर क्लिक करा.

स्टेप 4: रजिस्ट्रेशन करा आणि अप्लीकेशन फॉर्म भरा

स्टेप 5: डॉक्यूमेंट्स अपलोड करा आणि फी भरा

स्टेप 6: सबमिटवर क्लिक करा.

पगार किती असणार?

  • डिप्टी मॅनेजर - 8170-1740/1-49910-1990/10-69810 रुपये

  • सीनियर executive - 24 लाख रुपये (CTC)

  • executive. - 20 लाख रुपये (CTC)

  • सीनियर स्पेशनल executive - 27 लाख रुपये (CTC)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT