Share Market Updates esakal
अर्थविश्व

Share Market: आज शेअर बाजारात तेजी, Nifty 17,944 वर तर Sensex 418 अंकांनी वधारला

सेन्सेक्सने आज पुन्हा एकदा 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात आजही चांगली तेजी असल्याचे दिसून आली. सेन्सेक्सने आज पुन्हा एकदा 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे. जवळपास चार महिन्यानंतर सेन्सेक्सने 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे.

आजही शेअर बाजारात तेजी कायम राहिली. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळाले होते. पण या आठवड्याच्या सुरवातीपासूनच शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. आज शेअर बाजाराच्या सुरवातीला 138 अंकांच्या तेजीसह सुरू होऊन 59,980 वर गेला तर 60,260 वर बंद झाला. तर निफ्टी 49 अंकाच्या तेजीसह 17,873 वर सुरू होऊन 17,944 वर बंद झाला.

आज मुंबई शेअर बाजारातील एनटीपीसी, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अॅण्ड टी, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, आयटीसी, टेक महिंद्रा, नेस्ले, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, विप्रो, पॉवरग्रीड, सन फार्मा सारख्या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली आहे.

टीसीएस, कोटक महिंद्रा बँक, इन्फोसिस, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आदी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajinagar Industrial Gas Connection: वाळूज उद्योगांना दिलासा! १० मोठ्या कंपन्यांना पाइप्ड गॅस जोडणी सुरू; गॅस टंचाईवर उपाय; वाळूजमधील उद्योगांकडे आता ‘PNG’चा पर्याय

Sambhajinagar Garbage Issue: कुठे ड्रेनेज फुटली, कुठे कचऱ्याचे ढीग; शहरातील नागरिक त्रस्त; घंटागाडी गायब, रस्त्यावर कचरा

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 मार्च 2026

आजचे राशिभविष्य - 17 मार्च 2026

SCROLL FOR NEXT